पांढरकवडा शहर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे कारगिल विजय दिवस व भारतीय स्वतंत्रता दिवस निमित्त महारक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
1 प्रतिनिधी:सुमित चाटाळे, पांढरकवडा पांढरकवडा शहर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे कारगिल विजय दिवस ते भारतीय स्वतंत्रता दिवस महारक्तदान शिबिर आज संपन्न झाला मोठ्या संख्येने युवकांने सहभाग नोंदवला .रक्तदानाची सुरुवात…
