कार्यकर्ता जिवा पाड जपणारा नेता म्हणजे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब


हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी


2 ऑगस्ट म्हणजे खा,प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचा वाढदिवस,त्यांचा वाढदिवस म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक आनंद उत्सवच.दर वर्षी आम्ही कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने मोट्या उत्साहात साजरा करतो,विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो त्यात रक्तदान शिबिर,वृक्षा रोपंन, आरोग्य शिबीर,रुग्णांना फळे वाटप,आटो चालक विमा,गोरगरिबांना अन्न धान्य वाटप,ह्या कोरोना काळात कोविड योध्यानचा सन्मान,सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य उपयोगी साहित्य वाटप,मास्क,स्यानिटायझर वाटप,इत्यादी उपक्रम राबिवीत आसतोत,खा,चिखलीकर साहेब नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक धृ व तारा ,शांतिदुत स्वर्गीय गोविंदराव पटील चिकलीकर व श्रीमाती वत्सला बाई च्या पोटी जन्माला आले अगदी गोविंद राव पाटील यांनाच राजकीय गुण घेऊन अगदी शालेय जीवना पासूनच संघटन कौशयल त्यांच्या अंगी यशवंत कॉलेज चे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष ते सरपंच,जी प सदस्य,सभापती,जिल्ह ब्यांक अध्यक्ष,आमदार,खासदार,आस दैदितत्य मान राजकीय प्रवास,हे सर्व करत असताना त्यांनी अनेक अडचणींना तोंड देऊन यश संपादन केला मधेच कोटुंबिक अनेक दुःख त्यांनी झहेलली त्यांचे बंधू मध्ये त्यांना सोडून गेले,हे विसरले नाही तोपर्यंत मातृ छत्र हरपलं त्यातून सावरत नाही तो पर्यंत पितृ छत्र पण हरवलं पण मोट्या धीराने संपूर्ण चिखलीकर कुटुंबाची जवाबदारी सांभाळत आपला राजकीय प्रवास तितक्याच जोमाने सुरू ठेवला पुढे 2004 मध्ये निवळ कार्यकर्त्याच्या जोरावर व आपल्या दांडग्या जनसमप्रकामुळे पक्षाने अन्याय करून ही,, एकला चलो ,,अभी नाही तो कभी नहीं ,,म्हणत अपक्ष विधान सभा लढवली आणि प्रचंड मताधिक्याने निवडून आले,मग मागे फिरून बघतील ते साहेब कसले आपल्या आमदारकीच्या काळात अगदी अल्पावधीतच तत्कालीन मुखमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचे विश्वासू बनले आणि त्यांच्या मार्फत लोहा कंधार मतदार संघात विकास गंगा आणली त्यात प्रामुख्याने लिंबोटी धरणाला सर्वात जास्त निधी आणून धारण पूर्ण केले,भारतात प्रसिद्ध असलेली मालेगाव यात्रा श्री क्षेत्र खंडोबा तीर्थ क्षेत्र दर्जा मिळून देऊन यात्रेत येणाऱ्या पूर्ण समस्या सोडवून मालेगाव यात्रेचा विकास केला,त्याच काळात मतदार संघात विविध विकास कामे रस्ते,शेततळे,सांस्कृतिक सभा ग्रह आहे अनेक विकास कामे आणली ह्याच सर्व प्रवासात सतत 5 वर्ष भव्य आहे सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून मतदार संघ च नव्हे तर मतदार संघा बाहेरील पण हजारो गोर गरीब,शेतकरी,शेतमजूर एवढे च नाही आपल्या स्वतःच्या डॉ मुलाचे लग्न पण सामूहिक विवाह सोहळ्यात केले व जनसंमान्यातील असामान्य व्यक्ती महत्वाची साक्ष दाखवली हा त्यांचा दयदीपय्य मान प्रवास बघून जिल्यातील आदर्श नेत्यांच्या पोटात गोळा याला सुरू झाला आणि पुढे काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,आणि तालुक्यातील काही मंडळीं नि त्यांना निवडणुकीत हरवण्याचा विडा उचलला आणि त्यात विरिधक यशस्वी पण झाले आणि अगदी थोड्या मताने साहेब 2009 ची विधानसभा हरले .
ह्या दरम्यानच्या काळात घरी न बसता सतत जनतेच्या कामात आणि संपर्कात राहिले नवीन कार्यकर्ते तयार केले,अपक्ष राहण्या पेक्षा एखाद्या पक्षात जावं म्हणून मधनतारी काही काळ राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला पण स्थानीक राष्ट्रवादी नेत्यांच्या सतत च्या कट करस्थाना मुळे व कामात खोडा घालण्याच्या वृत्ती मुळे राष्ट्रवादी सोडावी लागली ,मग कार्यकर्त्याची विचारपूस केली आणि त्यांच्या म्हणण्या नुसार सेनेत प्रवेश केला व 2014 ची विधानसभा शिवसेनेच्या तिकिटावर लढवून लाखाच्या वर मतदान घेऊन परत विधान सभेत गेले राज्यात युतीच्या शासन काळात अनेक विकास कामे केली हीच त्यांची कामाची ओढ,वक्तशीर पणा ,संघटन कौशयल,वक्तृत्व,त्यांच्यातील ऊर्जा बघून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबानी त्यांना जवळ केले आणि साहेबानी पण त्यांचा विश्वास राखत मतदार संघात विकास तर केलाच चार नयशनल हायवे मतदार संघात आणले,भव्य आस उपजिल्हा रुग्णालय उभारले अद्यावत आसा आयटीआय ची इमारत बांधली गाव तिथे रास्ता केला ,पण हे सर्व करत असताना सेनेत त्यांची गळचेपी होऊ लागली नांदेड जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांकडून अडथळे निर्माण केले जाऊ लागले मग फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला, भाजपा नेत्यांना साहेबाची काम करण्याची पद्धत,जांसमन्यातील आपली लोकप्रियता,संघटन कोशयली, बघून मा,केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व फडणवीस साहेबांनी त्यांना इच्छा नसतानाही नांदेड लोकसभेची जवाबदारी दिली ,आता जवाबदारी आल्यावर तरी नाकाम होणे शक्य च नाही चिकलीकर साहेबानी सगळा नांदेड जिल्हा भाजप मय करून टाकला आणि एक माजी मुख्यमंत्री,खा,काँग्रेस च्या मोठ्या नेत्याला मोठ्या फरकाने लोकसभेत हरवून देशात जायंट किलर दबंग खासदार अशी ओळख देशाचे विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या नजरेत अशी ओळख निर्माण केली आवघ्या 2 वर्षाच्या आपल्या खासदारकीची काळात अनेक केंद्र सरकार मार्फत विकास कामे आणली रेल्वे चे विविध प्रश्न सोडवले असे अंनगीनंत कामे आहेत आणि ते चालूच राहतील यात काहीच शंखा नाही
हे सगळं करत असताना त्यांना जनमानसातील आपली नाळ कधी तोडली नाही,सतत जनते च्या संपर्कात,आज ही लोहा नगर पंचायत स्थापने पासून साहेबांच्या ताब्यात आहे कंधार न मध्ये नगराध्यक्ष जरी साहेबांचा नसला तरी 11 नगरसेवक,लोहा नगर पंचायत पुर्ण बहुमत,पंचायत समिति,पूर्ण बहुमत,मार्केट कमिटी पूर्ण बहुमत जिल्हा परीषद सदस्य, पक्षातील विविध पदे त्यांनी कार्यकर्त्यांना दिली, आपल्या निवडणुकीत जेवढं काम करावं लागतं त्या पेक्षा ही जास्त साहेब आपल्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीत करतात व त्याला निवडून आणतात आज पर्यंत त्यांनी तळा गाळातील शेवटच्या घटका पर्यंत अनेक पदे देण्याचे काम केले म्हणून तर त्याच्या मागे कार्यकर्त्याची एवढी मोठी रांग दिसते
आज पर्यंत मी राजकारणात अनेक नेते बघितले काम केलं पण साहेबाच्या बाबतीत एक सांगायचं झाल तर,,बोले तैसा चाले त्याची वंदवी पाऊले,,साहेब जे बोलतात ते करतात
एकदा शब्द दिला म्हणजे दिला मग तो पाळण्यासाठी काही ही किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर पण दिलेला शब्द खाली पडू देत नाही हा गुण आणि आस व्यक्ती मत्व मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांन नंतर चिखलीकर साहेबात बघतो त्याचाच मूर्ती मत उदाहरन मी आहे सर्व सामान्य कुटुंबातील काम करणाऱ्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याला त्यांनी मला किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुधाकर पाटील सोनारीकर व तालुका अध्यक्ष आशिष भाऊ सकवान यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडिया हिमायतनगर तालुका अध्यक्ष झालो माझ्या सारखी अनेक उदाहरण आहेत ,एवढाच नाही तर आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख,दुखात, प्रत्येक कार्यक्रमात एक पारिवारिक जिव्हाळा जपत साहेब सार्वजनिक असेल व्यक्तिक असेल कसल्या ही प्रकारची अडचण सोडवतात म्हणून तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये साहेब आमचे प्राण आहेत,
साहेब आजून उत्तरोत्तर आजून मोठ्या पदावर जावो ही आम्हा कार्यकर्त्याची इच्छा तर आहेच पण आपल्या विना आम्हा कार्य कार्यकर्तानां पोरकं वाटू नये ,बस लहा न तोंडी खूप मोठा घास घेतला ह्या माझ्या तोडक्या मोडक्या शब्दात चार ओळी लिहण्याचा प्रयत्न केला
साहेब आपणांस दिर्घ आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपणास वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो भाजप कार्यकर्त्यांता हिमायतनगर