मनसे त प्रवेश सुरूच,पक्षाचे संघटन अधिकच मजबूत पक्ष प्रवेश थांबता थांबेना
1 कारंजा लाड़ तालुक्यात भव्य पक्ष प्रवेश आज सन्माननिय राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी मनसे नेते विठ्ठल भाऊ लोखंडकर राज्य उपाध्यक्ष मा. राजुभाऊ उंबरकर आनंदभाऊ एमबडवार जिल्हा निरीक्षक मा…
