दिघी येथिल जप्त केलेली वाळु रेती माफिया यांनी पळविली. महसुल विभाग घेतोय झोपेचं सोंग.
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे पैनगंगा नदीच्या दिघी येथे महसुलने जप्त केलेली रेती प्रमुखाच्या साक्षीने उचलून विक्री केली जात आहे,असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, या पूर्वी येथील…
