
प्रतिनिधी :रजत डेकाटे
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भिवापूर शासकीय विश्रामगृह येथे रक्तदान करण्यात आले यावेळी ५० ते रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी अनिरुद्ध कांबळे तहसीलदार भिवापूर, महेश भोरटेकर ठाणेदार भिवापूर, शरद भस्मे, संदीप इटकेलवार शिवसेना जिल्हा प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.संदिप निंबार्ते शिवसेना तालुकाप्रमुख भिवापूर, शहर प्रमुख विजेंद्र हेडाऊ, माजी तालुका प्रमुख शिरीष गुप्ता, युवासेना तालुका प्रमुख प्रमोद लांजेवार,युवतीसेना तालुका प्रमुख पल्लवी नागोसे, युवासेना शहर प्रमुख पिंटू श्रीरामे,शहर संघटिका महिला आघाडी अल्का गुप्ता, शिव वाहतूक सेना तालुका प्रमुख राकेश गेडाम,
दिव्यांग सेना तालुका प्रमुख यादव मस्के, धनराज नागपुरे आदींची उपस्थिती होती.
