
हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी
गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.संदेशभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजातील सामाजीक कार्यात नेहमी अग्रगण्य असणारी संघटना व बंजारा समाजाच्या न्याय , हक्कासाठी नेहमी लढणारी संघटना म्हणुन संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली गोर सेना या संघटनेचा उल्लेख केला जातो या संघटनेची हिमायतनगर तालुका स्तरावर काल दी 27 जुलै रोजी एक तालुकास्तरीय बैठक पार पडली यामध्ये हिमायतनगर गोर सेना तालुका अध्यक्ष पदी प्रमोद बाळाराम राठोड तर उपाध्यक्षपदीआकाश अनिल जाधव ,अंकुश सकरु चव्हाण निवड करण्यात आली आहे.
यावेळी तालुका संयोजक विनोद जाधव , तालुका सहसंयोजक युवराज राठोड , तालुका सचिव शाम सुरेश आडे , तालुका सहसचिव विलास आडे तर तालुका संघटक नामदेव राठोड बोरगडी सहसंघटक सुर्यनारायण जाधव गोंधनतांडा , कोषाध्यक्ष अरविंद जाधव वाशी सह गोर सेना शहरअध्यक्ष पदी अंकुश जाधव खडकी , शहर उपाध्यक्ष पदी अंकीत राठोड , शहर सचिव रोहित राठोड यांची निवड करण्यांत आली व तसेच गोर सेना ड्रायव्हर युनियन तालुका अध्यक्ष पदी योगेश राठोड खडकी , उपाध्यक्ष भिमराव चव्हाण बाहाळी तांडा सह आदि जणांनी निवड करण्यांत आली या निवडी प्रसंगी गोरे सेना जिल्हाध्यक्ष अॅड.प्रदिप राठोड , जिल्हाउपाध्यक्ष प्रदिप जाधव , जिल्हा संयोजक डॉ.प्रकाश जाधव , राज्य कमीटी सदस्य आत्माराम राठोड , गोर सेना प्रसिध्दी प्रमुख प्रदिप जाधव तसेच गोर सिकवाडी व गोर सेना कार्यकर्ते विजय महाराज , लव जाधव पांगरी , आशिष चव्हाण परोटी , निलेश पवार , कैलास राठोड , विक्रम जाधव , अजय बाळोत , दिलराज आडे , आनंत राठोड , विठ्ठल राठोड , आदित्य राठोड , रामेश्वर राठोड , मधुकर राठोड , पंडीत चव्हाण हदगांव , कैलास आडे खडकी कर सह असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.
