एकभुर्जी येथे झाड पडून एका बैलाच मृत्यू तर टाटा मॅक्स चे नुकसान (वादळ वाऱ्यामुळे लाखोंचे नुकसान)
राळेगाव तालुका प्रतिनिधी : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील काही भागात आज शुक्रवार ला जोरदार पाऊस व हवा आल्याने झाड पडून एक बैल ठार झाला तर मॅक्स गाडी वर झाड पडल्याने लाखोंचे…
