हिमायतनगर तालुक्यात जनता कर्फ्युचा फज्जा आमदारांच्या आदेशाचे उल्लंघन
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यात जनता कर्फ्युचा फज्जा उडालेले चित्र आज रोजी दिसुन आले आहे संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असून त्याचा नियंत्रण आणण्यासाठी दहा दिवसांचा स्थानिक प्रशासनाने व लोक प्रतिनिधी…
