धानोरा येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न
. राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225). राळेगाव तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत राळेगाव तालुक्यातील धानोरा, वरध, वाढोणा बाजार येथे नवीन…
