पांढर्या शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य वितरणाचा लाभ देण्याची मनसेची मागणी
सहसंपादक:प्रशांत बदकी वाशिम - कोविडकाळात टाळेबंदीदरम्;यान पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा कायदा, शेतकरी समुदाय लाभ, बिपीएल योजनेअंतर्गत स्वस्त धान्य वितरणाचा लाभ देण्यात आला. त्याचप्रमाणे पांढर्या शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य…
