भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन साजरा
प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे.तो भारतापासून वेगळा होऊ देणार नाही.यासाठी आंदोलन उभ करून आपलं बलिदान देणारेडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्रातील सर्व बूथ वर भाजपा कार्यकर्ते…
