राष्ट्रवादी काँग्रेस बल्लारपूरचे सुमित (गोलु) डोहने यांच्या कडून N95 मास्क वाटप
प्रतिनिधी:अंकित निवलकर,बल्लारपूर सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात संचारबंदी करण्यात आली आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बल्लारपूर राष्ट्रवादी…
