चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या वतीने सेनिटायझर,मास्क वाटप लसिकरण नाव नोंदणी सेवा केंद्राचे उद्घाटन
पोंभुर्णा प्रतिनिधी:आशिष नैताम :- कोरोणा महामारीने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला असताना जनतेला खबरदारी चा उपाय म्हणुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या माध्यमातून पोंभुर्णा तालुक्यातील जनतेला मास्क व…
