पांढरकवडा येथे पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढी विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा आज प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले जी यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरकवडा येथे आज वाढत्या पेट्रोल व डिझेल दर वाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या करामधून लाखो कोटी रुपये…
