नाकेबंदी करून मोठा दारूसाठा जप्त५१ लाखांचा मुद्देमालासह आरोपीस अटक,बल्लारपूर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी:अंकित निवलकर,बल्लारपूर रात्रौपाळी पेट्रोलिंग ड्युटी वेळी खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून बामणी टी पॉईंट'वर नाकेबंदी करून एम.एच-३४बि.जी-५१३१ या ट्रक'ची तपासणी केली असता या वाहनातून २६ लाख ५७ हजार ६०० रुपयांचा दारूसाठा आणि…
