श्री चिंतामणी सुपर अबॅकस अकॅडमी राळेगाव ची विद्यार्थीनी कु.अनन्या निलेश उत्तरवार चे अबॅकस स्पर्धेत सुयश
सहसंपादक ::रामभाऊ भोयर श्री चिंतामणी सुपर अबॅकस अकॅडमी, राळेगाव येथील विद्यार्थीनी कु.अनन्या निलेश उत्तरवार हिने अबॅकस लेव्हल 3 मध्ये राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत पाचवा क्रमांक पटकावला आहे.…
