ब्रम्हपुरी शहरातील अवैध दारू विक्रीवर आळा घाला,मनसे चे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन
प्रतिनिधी:प्रशांत बदकी चंद्रपूर जिल्ह्यात मागील 5 वर्षांपासून असलेली दारूबंदी ही केवळ नावापुरतीच शिल्लक आहे .ब्रम्हपुरीशहरात अवैध दारू विक्री ला उधाण आले आहे .दारू बंदी झाल्यापासून दारू ची विक्री अधिकच वाढत…
