प्रा.भूषण हसमुख भट्टी यांना आचार्य पदवी बहाल
सहसंपादक : रामभाऊ भोयर प्रा.भूषण हसमुख भट्टी यांना नुकत्याच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे पार पडलेल्या दिक्षांत समारंभात आचार्य पदवी (पीएच.डी.) प्रदान करण्यात आली. पदार्थविज्ञान (फिजिक्स) विषयातील “FABRICATION…
