धक्कादायक :टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 6 लाख व 10 तोळे सोन्याची चोरी
प्रतिनिधी:कल्पक ढोरे,वरोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी स्थानिक नागरिकांन महाराष्ट्र बँकेच्या मागील बाजूस असलेली खिडकी फोडलेली दिसली. त्यामुळे गावकऱ्यांना चोरीची शंका आली आणि त्यांनी वरोरा पोलिसांना याची माहिती दिली.पोलिसांनी वेळीच…
