धक्कादायक :27 वर्षीय युवकाने विष प्रश्न करून केली आत्महत्या
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर घुगुस येथील कालिदास सीताराम धांडे (27) रा. शेणगाव आज विष प्राशन आत्महत्या केली आहे. त्यास चंद्रपूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.शेणगाव येथील शेतात कंपनीचे…
