सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी ‘स्रीशक्ती जागर’फुले दांपत्याने ‘भारतरत्न’ मिळावा – वैशाली डांगोरे
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ सावित्रीबाई फुले विचारमंच तर्फे अभिवादन तालुका प्रतिनिधी/११ मार्चकाटोल - सावित्रीबाई फुले विचारमंच, काटोल तर्फे सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी व महिला दिन निमित्त 'स्त्रीशक्ती जागर' कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.यावेळी विचारमंचच्या…
