आ.जवळगावकरांच्या कार्यतत्परतेमुळं शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचणार
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी पैनगंगा नदीकाठावरील बंद पडलेल्या नळयोजना सुरु होणारहिमायतनगर| विदर्भ - मराठवाडा असिमेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीमध्ये मागील आठवड्यात पाणी सोडण्यात आले परंतु गंजेगाव बंधाऱ्याच्या खालील गावांना पाणी आलेच नाही.…
