चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा कोरोना वाढला,सतर्कतेचा इशारा
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर गत 24 तासात 26 कोरोनामुक्त22 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू आतापर्यंत 22,779 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 105 चंद्रपूर, दि. 17 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 26…
