वरध, धानोरा, वाढोना बाजार आरोग्य केंद्राला आमदार प्रा डॉ अशोकभाऊ उईके यांची भेट:-आरोग्य सुविधांचा घेतला आढावा
प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) कोव्हिड-19 साथ रोगाच्या संसर्गाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे .प्रशासनातील सर्वच यंत्रणा कामाकरित आहे . लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे कोरोणाचा संसर्ग ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. ग्रामीण भागात…
