कामावरुन काढण्यात आलेल्या वार्ड बॉय मारोती किनाके यांना परत कामावर घेण्याची मागणी – न्युज मिडीया पत्रकार असोसिएशनने दिले जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी वणी ग्रामीण रुग्णालयात मागील १५ वर्षापासून वर्ग ४(वार्ड बॉय) या पदावर कार्यरत असलेल्या मारोती सुगन किनाके यांना रुग्णालय प्रशासनाने एका झटक्यात कामावरुन काढुन टाकल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ…
