लगीन कराय पाहिजे; शेतीवाला नाय नोकरीवाला नवरा पाहिजेय !
सहसंपादक : रामभाऊ भोयर हवीय; पण शेतकरी नको : वधू पित्यासह मुलींच्याही अपेक्षा कार्तिक पौर्णिमेला तुळशीविवाह आटोपताच विवाह सोहळे सुरू झाले. त्यामुळे उपवर मुला-मुलींकरिता स्थळ शोधण्याच्या कार्यक्रमाला चागलाच वेग आला…
