विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त ” उलगुलान परीषद ” मध्ये सोनाली मरगडे आणि प्रेमा पत्रीवार यांचा विदर्भ विरांगणा म्हणून सन्मान
सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्राम स्वराज्य महामंच च्या वतीने विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक विचारवंत साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती साठी " उलगुलान परीषद " चे आयोजन…
