सर्व परीक्षा केंद्रावर लागणार कॅमेरे ,गैरप्रकार टाळण्यासाठी महत्वाचा निर्णय
राज्य शिक्षण मंडळाने यावर्षीच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे रेकॉर्डिंग सुरू करण्यात आले आहे.परीक्षेच्या काळात…
