राळेगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्ष पदी ॲड. प्रफुल्ल चौहाण तर सचिव पदी ॲड.वैभव पंडीत
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी राळेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय राळेगाव, येथील राळेगाव तालुका वकील संघाची बैठक झाली, या बैठकी मध्ये वकील संघाच्या २०२५ या…
