डॉ. मनमोहन सिंग यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
सहसंपादक : रामभाऊ भोयर भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांना बापू फाउंडेशन राळेगाव च्या वतीने येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली देण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापू फाउंडेशनचे सचिव सुरेंद्र ताठे हे…
