समुद्रपूर ते डोंगरगड पायी जात युवकांनी माँ बमलेश्वरी देवीच्या चरणी घातले साकडे…!, अतुल वांदिले आमदार व्हावे युवकांनी घातले देवीच्या चरणी साकडे…!
प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सर्व युवकांचे शाल श्रीफळ देऊन केले स्वागत… हिंगणघाट;- समुद्रपूर येथील युवकांनी अतुल वांदिले आमदार व्हावेत, यासाठी डोंगरगड येथे पायी जाऊन माँ बमलेश्वरी देवीच्या चरणी साकडे…
