शेतकऱ्यांनी झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी बाबत संयुक्त पंचनाम्यास उपस्थित राहून पंचनामे पूर्ण करून घ्यावेत
सहसंपादक : रामभाऊ भोयर तालुक्यात ३१ ऑगष्ट २०२४ रोज शनिवार ला रात्री पडलेल्या अति मुसळधार पावसामुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान झाले…
