अवैधरित्या तलवार व एअर पिस्टल बाळगणाऱ्या इस्मावर वरोरा पोलिसांची कारवाई
चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांनी जिल्हा पुरता हादरला असून जनसामान्यांच्या जगण्यावर याचा परिणाम दिसून येत आहे . अश्याच शांतता भंग करणाऱ्या घटनावर अंकुश लावण्यासाठी पोलिस सक्रिय प्रयत्न…
