ओम नमो नगर वडगाव व जनक नगरी वडगाव भागाकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष
यवतमाळ शहराच्या जवळीक असलेली हे नगरी नगरपालिकेच्या हलगर्जीमुळे सुविधा पासून वंचित केले काही वर्षापासून या नगरीमध्ये नागरिक वास्तव्य करीत आहे पण या नगरीकडे कोणाची लक्ष नाही सध्या या दोन-तीन दिवसात…
