पिंपरी दुर्ग येथे स्पेक्ट्रम फाउंडेशन अंतर्गत वॄक्षारोपण
सहसंपादक : रामभाऊ भोयर स्पेक्ट्रम फाउंडेशन यांच्या पुढाकाराने पिंपरी दुर्ग येथे दि.१५ /८/२४ रोजी मोठ्या प्रमाणात वॄक्ष लागवड करण्यात आली आहे गावातील सौ.सरीताताई कोवे सरपंच,श्री.दिलीपराव कोकाटे सर माजी सरपंच, श्री.कुणालभाऊ…
