बिटरगांव ( बु ) पोलीस स्टेशन येथे सर्व धर्मीय शांतता समितीचि सभा उत्साहात संपन्न
बिटरगांव ( बु ) पोलीस स्टेशन येथे दि 14 ऑक्टोंबर सायंकाळी सुमारे 5:30 वाजता शांतता समिती बैठकीला सुरुवात झाली होती. शांतता समितीच्या अध्यक्ष स्थानी ठाणेदार सुजाता बनसोड ह्या होत्या. शांतता…
