राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या दुकानात सिलेंडरचा भयानक स्फोट मॉर्निंग ग्रुप कडून आर्थिक मदत
सहसंपादक : रामभाऊ भोयर साधारणता चार पाच दिवसापूर्वी राळेगाव शहरात ग्रामीण रुग्णालया च्या बाजूला असलेल्या डेलीनिडस च्या दुकानात सिलेंडर चा भयंकर स्फ़ोट होऊन आग लागून संपूर्ण दुकान बेचिराख झाले. दुकानातील…
