उमरखेड कृषी विभागाच्या स्प्रे पंप वाटप सोहळ्यात शेतकऱ्यांची गैरसोय, पावसामुळे मोठा त्रास
उमरखेड, दि. ८ ऑक्टोबर: उमरखेड कृषी विभागाच्या वतीने आज शेतकऱ्यांना पंप वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्या समोरील समस्या आणि फवारणीसाठी आवश्यक असलेल्या साधनांची उपलब्धता याची जाणीव ठेऊन कृषी…
