निंबादेवी येथे अवैद्यरित्या होत असलेली दारू विक्री त्वरित बंद करा ,ग्रामवासियांचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना तक्रार
तालुका प्रतिनिधी ,झरी नितेश ताजणे वनी :पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या निंबादेवी येथे गेल्या काही वर्षापासून अवैधरीत्या दारूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे गावाचं परिसरातील लोकांची गर्दी मोठ्या…
