राळेगाव मतदारसंघात प्राध्यापक अशोक उईके यांचा 2812 मतांनी विजय
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव मतदारसंघात प्राध्यापक अशोक उईके यांनी विजय संपादन केला आहे. ही लढत अत्यंत चुरशीची ठरली असून त्यांनी 2753 मतांनी आपला प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली. मतदारसंघातील राळेगाव, कळंब,…
