सुर्योदय कराटे क्लब येथील मुलांचे सुयश
कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियूष रेवतकर कारंजा (घा):-नुकत्याच झालेल्या कराटे बेल्ट एक्झाम मध्ये सूर्योदय मार्शल आर्ट कराटे ट्रेनिंग स्कूल कारंजा येथील विद्यार्थ्यांनी उत्तम प्रदर्शन करून यश प्राप्त केले.ही कराटे बेल्ट परीक्षा आंतरराष्ट्रीय कराटे…
