बंजारा समाजाची लेक स्वाती मोहन राठोड ही यूपीएससी परीक्षेत 492 व्या स्थानी,
स्वाती मोहन राठोड (राहणार सोलापूर) ही बंजारा समाजाची मुलगी अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन यूपीएससी परीक्षेत 492 रँक घेऊन पास झाली. स्वातीच्या यशामुळे परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे.स्वाती ही लहानपणापासूनच…
