शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळवाटप
@ ग्रामीण रुग्णालयातील भरती असल्येल्या चिमुकल्या बाळाच्या हस्ते केक कापून केला गेला वाढदिवस साजरा @पोंभूर्णा युवासेना तर्फे घेण्यात आले विविधकार्यक्रम पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी :- आशिष नैताम पोंभूर्णा:- महाराष्ट्र राज्याचे माजी…
