भारत बंदला समर्थन केंन्द्रीय कृषी कायद्याविरोधात रिधोरा येथे चक्काजाम आणि जुलमी शेतकरीविरोधी क्रुषी कायद्याची होळी
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळं,काटोल भारत बंदला समर्थनकेंन्द्रीय कृषी कायद्याविरोधात रिधोरा येथे चक्काजाम आणि जुलमी शेतकरीविरोधी क्रुषी कायद्याची होळी करन्यात आली.यावेळी पंचायत समीती सदस्य संजयजी डांगोरे यांच्या नेत्रुत्वात काटोल -कोंढांळी मार्गावर बैलबंडी,वखर,स्प्रे पंप,ट्रँक्टरआदी…
