कर्जाच्या ओझ्याखाली दबून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
सहसंपादक: रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी येथील तरुण शेतकरी नागेश वसंत अंबाघरे (वय ४२) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून रात्री दोनच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यांच्याकडे केवळ ३ एकर शेतजमीन…
