दिबांच्या नावासाठी सरकार सकारात्मक – केंद्रीय मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांची स्पष्ट भूमिका
उरण दि ७(विठ्ठल ममताबादे ) दिबांच्या आणि आपल्या संघर्षामुळे नामकरण लढ्याने एक वेगळी उंची गाठली आहे. या संघर्षाचा आणि आंदोलनाचा सन्मान करीत सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करीत लवकरच नवी मुंबई…
