मारेगावात एकाच रात्री बारा ते पंधरा जबरी घरफोड्या, पोलिसांसोमोर मोठे आवाहन
प्रतिनीधी नितेश ताजणे वणी वणी :- मारेगावात चोरट्यांनी एकाच रात्री बारा ते पंधरा जबर्या घर फोडल्याची घटना घडली असून संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही घटना ता. १४…
