शिपाई पदाची नियुक्ती करा: वनोजा ग्रामवासी यांची मागणी,गटविकास अधिकारी यांच्या कडे केली तक्रार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वनोजा येथील ग्रामपंचायत मध्ये शिपाई पदाची नियुक्ती करण्यासाठी ग्रामवासी यांनी राळेगाव येथिल गटविकास अधिकारी यांच्या कडे केली तक्रार सविस्तर वृत्त असे गेल्या ८…
