दुचाकी अपघातात पत्रकार मारुती गव्हाळे यांचे निधन.
ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी. अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेले निंगनूर येथील पत्रकार मारुती गव्हाळे वय 30 वर्ष यांचे काल दुःखद निधन झाले.अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे मारुती हे आदिवासी बांधवांच्या गळ्यातली…
