वाशीम शहरातील रखडलेल्या विकासकामांच्या पुर्णत्वासाठी मनसेचा नगर परिषदवर धडक मोर्चा
वाशिम - स्थानिक आनंदवाडी प्रभागातील रखडलेल्या कामांसह शहरातील इतर विकास ठिकाणची रखडलेली विकासकामे पुर्ण करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वतीने जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात व शहर उपाध्यक्ष प्रतिक कांबळे यांच्या…
